Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळणार मोबाईलवर 5000 पर्यंत सूट

Amazon Great Republic Day Sale

Amazon Great Republic Day Sale मध्ये मिळणार Mi 10, OnePlus 8T, आणि Samsung Galaxy M51 यासह इतर फोनवर discount, पहा कसा घेऊ शकाल लाभ.

भारतामध्ये Samsung Galaxy M31s, Nokia 5.3 आणि Oppo A31 सारख्या इतर स्मार्टफोनवर Amazon Great Republic Day Sale च्या वेळी discount मिळतील.

20 जानेवारीपासून सुरू होणार्‍या sale मध्ये iPhone 12 mini सह इतर नवीनतम फोनवर सुद्धा discounts च्या ऑफर मिळतील व हा sale 23 जानेवारी पर्यंत असेल. 

Amazon sale मध्ये याव्यतिरिक्त OnePlus 8T आणि Samsung Galaxy M51 वर पण डिस्काउंट कूपन असतील. 

Redmi Note 9 Pro Max, Vivo Y30, आणि Vivo V20 series चे फोन खरेदी करणार्‍या ग्राहकांना अतिरिक्त exchange discount मिळेल. 19 जानेवारीपासून (मध्यरात्री) Amazon Prime च्या ग्राहकांसाठी sale सुरू होईल.

Amazon Great Republic Day Sale दरम्यान फोनवर मिळत आहेत discounts

Amazon ने नवीन पोस्ट द्वारे Sale मध्ये येत असलेल्या काही phone deals बाबत खुलासा केला आहे.

हे दर्शविते की Samsung Galaxy M31s जो सध्या ₹19,499 रुपयांना retails मध्ये उपलब्ध आहे तो फोन 6GB RAM + 128GB storage configuration साठी Amazon sale मध्ये ₹17,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M21 जो सध्या ₹13,999 रुपयांना मिळत आहे तो 4GB RAM + 64 GB storage configuration साठी Amazon sale मध्ये discount करून ₹12,499 रुपयात मिळत आहे. 

Samsung Galaxy A21s discount करून ₹14,999 रुपयात मिळत आहे व त्याची मूळ किंमत ₹17,499 रुपये आहे.

Nokia 5.3 जो ₹11,999 रुपयांना उपलब्ध आहे तो Amazon sale मध्ये ₹10,999 रुपयांना मिळेल.

Oppo A31 (2020) ची discount किंमत ₹12,490 असेल, तर Oppo A1k ची किंमत  ₹7,990 असेल.

Amazon Great Republic Day Sale दरम्यान ऑफर प्राप्त करणारे फोन

discount व्यतिरिक्त Amazon Great Republic Day Sale मध्ये डिस्काउंट कूपनही मिळतील. 

Mi 10 वर ₹5,000 चे, 

OnePlus 8T वर ₹2,500 चे, 

Samsung Galaxy M51 आणि Redmi Note 9 Pro व Pro Max वर ₹2,000 रुपयांचे, Samsung Galaxy M31 Prime वर ₹1,000 रुपयांचा additional discount मिळत आहे.

Sale दरम्यान iPhone 12 mini वर SBI credit card customers साठी 4,500 instant discount मिळत आहे. हा फोन सध्या ₹67,900 रुपयाला उपलब्ध आहे व तो Amazon मार्फत ₹59,990 रुपयांत उपलब्ध होईल.

Vivo Y30, Vivo V20 series, Vivo Y51, Vivo X50, आणि Redmi Note 9 Pro Max या models वर ₹2,000 पर्यंत चा अतिरिक्त discount हि मिळत आहे.

SBI credit card वापरणार्‍या ग्राहकांना Amazon 10 टक्के त्वरित discount देखील देईल. online marketplace हा, मोबाइल फोन अ‍ॅक्सेसरीज वर येत्या sale दरम्यान 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा दावा करीत आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Samsung ने लाँच केला 100000 रु. चा galaxy S21 फोन। जाणून घ्या फीचर्स..
  2. पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त Electric Car। Sony चे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये पदार्पण

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता. आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment