Dubai ला जा फिरा आणि येता येता फ्री मध्ये iPhone घेऊन या !

iPhone 12 Pro इतर देशांपेक्षा भारतात खूप महाग आहे व  आपण ते खरेदी करण्यासाठी दुबईला जाऊन परत येऊ शकता आणि तरीही पैसे वाचवू शकता.

Apple ने iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro, आणि iPhone 12 Pro Max सह नवीन iPhone 12 मालिका launch केली आहे.

त्यापैकी भारतात केवळ 2 iPhone उपलब्ध आहेत जे iPhone 12 and iPhone 12 Pro आहेत. 

जर आपण भारतातील शोरूममध्ये नवीन Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इतर पर्यायांबद्दलचा पण पुन्हा एकदा विचार करा.

आपल्याला माहित असले पाहिजे की Dubai सारख्या इतर देशांपेक्षा भारतात iPhone 12 Pro अधिक महाग आहे.

भारतात iPhone 12 Pro (128 GB) 1,19,900 रुपये आहे तर दुबईमध्ये iPhone 12 Pro (128 GB) ची विक्री किंमत 84,000 रुपये आहे.

आपण दुबईला जाऊ शकता आणि कोणत्याही मॉलमधून iPhone 12 Pro खरेदी करू शकता.

तसेच  दुबईच्या छोट्या सहलीचा प्रवास खर्च आणि आपल्या काही खर्चाचा विचार केला तरीही आपण 8000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. 

iPhone 12 Pro ची विक्री 6 नोव्हेंबरपासून सुरू होईल त्यामुळे iPhone खरेदी करण्यासाठी दुबईला भेट देणे वाईट कल्पना नाही आणि आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातून थोडासा ब्रेक देखील मिळेल. 

आपण 6 नोव्हेंबर किंवा कोणत्याही नंतरच्या तारखेपासून दिल्लीहून दुबईसाठी उड्डाण करू शकता आणि तुम्हाला 8000 रुपयाहून अधिकचे return ticket मिळू शकेल.

Flight तिकीट: रु 18000 साधारण

दुबईमध्ये iPhone 12 Pro(128GB):  रु. 84000 

काही इतर खर्च: साधारण रु. 10,000

एकूण : रु 1,12,000

भारतात iPhone 12 Pro(128GB): सुमारे रु. 1,20,000 

बचत: रु. 8000 

आपल्याला ह्या पोस्ट मधून काही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment