भारतात LG K42 हा फोन MIL-STD-810G Military-Grade Build व Quad Rear Cameras सह लॉन्च करण्यात आला: किंमत, वैशिष्ट्ये

lg k42

LG K42 ची किंमत 3GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 10,990 रुपये आहे. भारतात हा फोन Quad rear कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरीसह लॉन्च करण्यात आला आहे.  नवीन LG स्मार्टफोनमध्ये military-grade …

Read more