फोनची बॅटरी किती असावी? How is the battery life of a phone?

फोनची बॅटरी किती असावी? How is the battery life of a phone?

आजकाल स्मार्टफोनमध्ये विविध प्रकारच्या बॅटरी असतात, त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते कि ते किती पॉवर store करू शकतात आणि त्यावरून आपला स्मार्टफोन एका चार्जवर किती काळ चालतो हे आपल्या लक्षात येईल.

म्हणूनच बॅटरी हि मोबाइल फोन आणि टॅब्लेट यांसारख्या device ची एक सर्वांत महत्वाचा घटक बनला आहे. 

बॅटरीची क्षमता mAh मध्ये मोजली जाते आणि क्षमता जितकी जास्त असेल तितकी आपल्याला ती बॅटरी रिचार्ज करण्याची आवश्यकता कमी भासेल. 

तथापि, आपण आपला मोबाइल फोन किती वापरता जसे कि इंटरनेट, गेमिंग यावर देखील बॅटरीचे आयुष्य अवलंबून असते. 

अनुक्रमणिका

रात्रभर फोन चार्ज केल्याने बॅटरी खराब होते? (Charging the phone overnight will damage the battery ?)

आपली बॅटरी रात्रभर चार्ज करणे सुरक्षित आहे. जेव्हा आपल्या मोबाईलचे बॅटरी चार्जिंग 100% पर्यंत पोहोचते तेव्हा ते आपोआप चार्ज होणे थांबते.100% Charging नंतरही आपण मोबाईल बॅटरी जर चार्जिंगवर ठेवली तर काही काळानंतर, मोबाइलच्या internal वापरामुळे बॅटरीची टक्केवारी 99% पर्यंत कमी होते आणि या सतत चार्जिंगमुळे बॅटरी पुन्हा  100% पर्यंत charge होते. 

या प्रक्रियेमुळे काही मोबाइलचे तापमान वाढून बॅटरी खराब होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

आपला फोन नेहमी त्याच्या स्वतःच्या चार्जरने चार्ज करणे आवश्यक आहे काय? (Does your phone always need to be charged with its own charger?)

आपला फोन नेहमी त्याच्या स्वतःच्या चार्जरने चार्ज करण्याचा नेहमीच प्रयत्न करा.

कारण आपण वारंवार दुसरा चार्जर वापरल्यास त्याची बॅटरी क्षमता, बॅटरीची कार्यक्षमता आणि एकूणच Performance वर परिणाम होऊ शकतो.

नवीन चार्जर खरेदी करताना, बॅटरी खराब होऊ नये यासाठी त्याचे voltage आणि current ratings हे ओरिजिनल चार्जर ratings सोबत जुळते कि नाही हे नेहमीच तपासा. अज्ञात निर्मात्यांकडून (डुप्लिकेट) चार्जर खरेदी करणे टाळा कारण ते fluctuations आणि overheating पासून संरक्षण देण्याची हमी देत ​​नाहीत. ज्यामुळे बॅटरी आणि फोनला कायमचे नुकसान होऊ शकते.

चार्जिंग दरम्यान मोबाईल वापरणे सुरक्षित आहे का? (Is it safe to use mobile while charging?)

चार्जिंग करताना कधीही मोबाइल वापरू नका कारण यामुळे अंतर्गत तापमानात वाढ होईल आणि आपला फोन 35 अंशांपेक्षा जास्त तापमानात आणल्यास बॅटरीचे नुकसान होऊ शकते.

स्मार्टफोनचे वारंवार चार्जिंग हे बॅटरीसाठी हानिकारक आहे काय? असेल तर का? (Is frequent charging of the smartphone harmful to the battery ? Why?)

मला खात्री नाही परंतु काही सिद्धांतानुसार प्रत्येक बॅटरीमध्ये निश्चित charge cycles ची संख्या असते व नंतर आपल्या डिव्हाइसची बॅटरी कमी किंवा जास्त अक्षम होऊ शकते.जेव्हा आपण आपल्या डिव्हाइस 100% पर्यंत charge करतो किंवा तो 0% पर्यंत डिस्चार्ज होतो तेव्हा आपली बॅटरी नवीन cycles मध्ये प्रवेश करते.

आपण आपली बॅटरी अशा प्रकारे चार्ज करण्याचा प्रयत्न करा की ती दररोज नवीन cycles मध्ये प्रवेश करणार नाही.

याचा अर्थ बॅटरी कमीतकमी 15% असेल तेव्हा आपला फोन चार्ज करा आणि 90% झाल्यावर चार्जिंग बंद करा. असे केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.

बॅटरीसाठी वायरलेस चार्जिंग सुरक्षित आहे का? (Is wireless charging safe for batteries?)

होय! बॅटरीसाठी वायरलेस चार्जिंग अधिक चांगले आहे आणि आपल्या फोनच्या Battery Life ला ते काहीही इजा करत नाही.

बरं, विशिष्ट सांगायचं तर, हे अंशतः लोक ते कसे वापरतात आणि ते त्यांच्या डिव्हाइस किती वेळा charge करतात यावर अवलंबून असते.

एकूण ४ प्रकारच्या बॅटरीस मोबाईल फोन मध्ये वापरल्या जातात, किंमत, क्षमता आणि कामगिरी यानुसार त्या वापरल्या जातात. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे- 

लिथियम पॉलिमर बॅटरी (Lithium Polymer (Li-Poly) Battery)

या batteries अति-हलक्या, पातळ आणि लवचिक असतात.

त्यांना मेमरी इफेक्टचा त्रास होत नाही आणि हि बॅटरी, त्याच्या same आकाराच्या Nickel Metal Hybrid (NiMH) (आपण आपल्या कॅमेर्‍यामध्ये वापरत असलेली एक बॅटरी)  बॅटरीपेक्षा 40 टक्के अधिक बॅटरी क्षमता वितरित करते.

ते धातूऐवजी प्लास्टिकचे बनलेले असतात, जे त्यांना हलके करतात आणि त्यामुळेच ते कोणत्याही प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे वापरता येतात. ते 5.2 मिमी ते 10 मिमी पर्यंत जाडी असलेल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत.

या बॅटरी जास्त गरम होण्यास प्रतिरोधक असतात ज्यामुळे सुरक्षितेची हमी मिळते आणि electrolyte leakage होण्याची शक्यता सुद्धा  कमी असते. 

या बॅटरीच्या काही मर्यादा पण आहेत जसे कि त्यामध्ये उर्जा कमी आहे व तसेच ती इतर बॅटरीपेक्षा महाग आहे. 

लिथियम-आयन बॅटरी (Lithium-Ion (Li-Ion) Battery) 

लिथियम-आयन हि एक advanced बॅटरी आहे आणि त्यामध्ये जी उच्च चार्ज क्षमता आहे ती बॅटरीच्या आकार आणि वजनांवर आधारित असते.

Lithium-ion फोनमध्ये Li-Polymer च्या तुलनेत अधिक उर्जा घनता असते.

तथापि, हि बैटरी थोडी महाग आहे आणि जुन्या पिढीच्या स्मार्टफोनशी ती सुसंगत नाही.

फायदा म्हणजे lithium-ion बॅटरी मध्ये charge cycle नाहीत व त्यामुळेच बॅटरीची क्षमता कमी होत  नाही.

या बॅटरीचा self-discharge हा  Nickel Cadmium (NiCd) आणि Nickel Metal Hydride (NiMH) बॅटरीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आहे. 

निकेल-कॅडमियम (Nickel Cadmium)

Nickel-cadmium बॅटरी जुन्या तंत्रज्ञानाने बनलेल्या आहेत. या बॅटरी बाजारात अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत व त्यामुळे मोबाइल फोनची एकूण किंमत कमी होण्यास मदत होते. या बॅटरीचा फायदा असा आहे की यात मोठ्या संख्येने चार्जिंग / डिस्चार्जिंग cycles आहेत आणि हे वेगवान आणि सोप्या चार्जिंगला देखील समर्थन देते. त्यात heating problem कमी आहे आणि चांगला load performance आहे. 

या बॅटरीमध्ये कमी उर्जा आहे आणि याचे काही मेमरी प्रभाव देखील आहेत व यामुळे बॅटरीची क्षमता देखील कमी होऊ शकते.

ही समस्या टाळण्यासाठी, आपल्याला बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करण्याची आणि पुन्हा रिचार्ज करण्याची आवश्यकता आहे, जी कोणासाठी हि त्रासदायक आहे.

निकेल मेटल हायड्राइड (Nickel Metal Hydride)

Nickel Metal Hydride ची क्षमता Nickel-cadmium  (NICD) बॅटरीपेक्षा 30 ते 40 टक्के जास्त आहे.

या बॅटरी  Nickel-cadmium (NICD) च्या तुलनेत 20 टक्के अधिक महाग आहेत आणि 50 टक्के जास्त self-discharge होतात.

आजकाल स्मार्टफोनमध्ये विविध प्रकारच्या बॅटरी असतात.

त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते कि ते किती पॉवर store करू शकतात आणि त्यावरून आपला स्मार्टफोन एका चार्जवर किती काळ चालतो हे आपल्या लक्षात येईल.

म्हणूनच बॅटरी हि मोबाइल फोन आणि टॅब्लेट यांसारख्या device ची एक सर्वांत महत्वाचा घटक बनला आहे. 

बॅटरीची क्षमता mAh मध्ये मोजली जाते आणि क्षमता जितकी जास्त असेल तितकी आपल्याला ती बॅटरी रिचार्ज करण्याची आवश्यकता कमी भासेल. 

तथापि, आपण आपला मोबाइल फोन किती वापरता जसे कि इंटरनेट, गेमिंग यावर देखील बॅटरीचे आयुष्य अवलंबून असते. 

रात्रभर फोन चार्ज केल्याने बॅटरी खराब होते? (Charging the phone overnight will damage the battery ?)

आपली बॅटरी रात्रभर चार्ज करणे सुरक्षित आहे. जेव्हा आपल्या मोबाईलचे बॅटरी चार्जिंग 100% पर्यंत पोहोचते तेव्हा ते आपोआप चार्ज होणे थांबते.

100% Charging नंतरही आपण मोबाईल बॅटरी जर चार्जिंगवर ठेवली तर काही काळानंतर, मोबाइलच्या internal वापरामुळे बॅटरीची टक्केवारी 99% पर्यंत कमी होते आणि या सतत चार्जिंगमुळे बॅटरी पुन्हा  100% पर्यंत charge होते. 

या प्रक्रियेमुळे काही मोबाइलचे तापमान वाढून बॅटरी खराब होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

आपला फोन नेहमी त्याच्या स्वतःच्या चार्जरने चार्ज करणे आवश्यक आहे काय? (Does your phone always need to be charged with its own charger?)

आपला फोन नेहमी त्याच्या स्वतःच्या चार्जरने चार्ज करण्याचा नेहमीच प्रयत्न करा. कारण आपण वारंवार दुसरा चार्जर वापरल्यास त्याची battery क्षमता, बॅटरीची कार्यक्षमता आणि एकूणच Performance वर परिणाम होऊ शकतो.

नवीन चार्जर खरेदी करताना, बॅटरी खराब होऊ नये यासाठी त्याचे voltage आणि current ratings हे ओरिजिनल चार्जर ratings सोबत जुळते कि नाही हे नेहमीच तपासा.

अज्ञात निर्मात्यांकडून (डुप्लिकेट) चार्जर खरेदी करणे टाळा कारण ते fluctuations आणि overheating पासून संरक्षण देण्याची हमी देत ​​नाहीत. ज्यामुळे बॅटरी आणि फोनला कायमचे नुकसान होऊ शकते.

चार्जिंग दरम्यान मोबाईल वापरणे सुरक्षित आहे का? (Is it safe to use mobile while charging?)

चार्जिंग करताना कधीही मोबाइल वापरू नका कारण यामुळे अंतर्गत तापमानात वाढ होईल आणि आपला फोन 35 अंशांपेक्षा जास्त तापमानात आणल्यास बॅटरीचे नुकसान होऊ शकते.

स्मार्टफोनचे वारंवार चार्जिंग हे बॅटरीसाठी हानिकारक आहे काय? का? (Is frequent charging of the smartphone harmful to the battery ? Why?)

मला खात्री नाही परंतु काही सिद्धांतानुसार प्रत्येक बॅटरीमध्ये निश्चित charge cycles ची संख्या असते व नंतर आपल्या डिव्हाइसची बॅटरी कमी किंवा जास्त अक्षम होऊ शकते. जेव्हा आपण आपल्या डिव्हाइस 100% पर्यंत charge करतो किंवा तो 0% पर्यंत डिस्चार्ज होतो तेव्हा आपली बॅटरी नवीन cycles मध्ये प्रवेश करते.

आपण आपली बॅटरी अशा प्रकारे चार्ज करण्याचा प्रयत्न करा की ती दररोज नवीन cycles मध्ये प्रवेश करणार नाही. याचा अर्थ बॅटरी कमीतकमी 15% असेल तेव्हा आपला फोन चार्ज करा आणि 90% झाल्यावर चार्जिंग बंद करा. असे केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.

बॅटरीसाठी वायरलेस चार्जिंग सुरक्षित आहे का? (Is wireless charging safe for batteries?)

होय! बॅटरीसाठी वायरलेस चार्जिंग अधिक चांगले आहे आणि आपल्या फोनच्या Battery Life ला ते काहीही इजा करत नाही. बरं, विशिष्ट सांगायचं तर, हे अंशतः लोक ते कसे वापरतात आणि ते त्यांच्या डिव्हाइस किती वेळा charge करतात यावर अवलंबून असते.

एकूण ४ प्रकारच्या बॅटरीस मोबाईल फोन मध्ये वापरल्या जातात, किंमत, क्षमता आणि कामगिरी यानुसार त्या वापरल्या जातात. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे- 

लिथियम पॉलिमर बॅटरी (Lithium Polymer (Li-Poly) Batteries)

या batteries अति-हलक्या, पातळ आणि लवचिक असतात.

त्यांना मेमरी इफेक्टचा त्रास होत नाही आणि हि बॅटरी, त्याच्या same आकाराच्या Nickel Metal Hybrid (NiMH) (आपण आपल्या कॅमेर्‍यामध्ये वापरत असलेली एक बॅटरी)  बॅटरीपेक्षा 40 टक्के अधिक बॅटरी क्षमता वितरित करते .ते धातूऐवजी प्लास्टिकचे बनलेले असतात, जे त्यांना हलके करतात आणि त्यामुळेच ते कोणत्याही प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये सहजपणे वापरता येतात. ते 5.2 मिमी ते 10 मिमी पर्यंत जाडी असलेल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत.

या बॅटरी जास्त गरम होण्यास प्रतिरोधक असतात ज्यामुळे सुरक्षितेची हमी मिळते आणि electrolyte leakage होण्याची शक्यता सुद्धा  कमी असते. 

या बॅटरीच्या काही मर्यादा पण आहेत जसे कि त्यामध्ये उर्जा कमी आहे व तसेच ती इतर बॅटरीपेक्षा महाग आहे. 

लिथियम-आयन बॅटरी (Lithium-Ion (Li-Ion) Batteries) 

लिथियम-आयन हि एक advanced बॅटरी आहे आणि त्यामध्ये जी उच्च चार्ज क्षमता आहे ती बॅटरीच्या आकार आणि वजनांवर आधारित असते.

Lithium-ion फोनमध्ये Li-Polymer च्या तुलनेत अधिक उर्जा घनता असते. तथापि, हि बैटरी थोडी महाग आहे आणि जुन्या पिढीच्या स्मार्टफोनशी ती सुसंगत नाही.

फायदा म्हणजे lithium-ion बॅटरी मध्ये charge cycle नाहीत व त्यामुळेच बॅटरीची क्षमता कमी होत  नाही.

या बॅटरीचा self-discharge हा  Nickel Cadmium (NiCd) आणि Nickel Metal Hydride (NiMH) बॅटरीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आहे. 

निकेल-कॅडमियम (Nickel Cadmium)

Nickel-cadmium बॅटरी जुन्या तंत्रज्ञानाने बनलेल्या आहेत.

या बॅटरी बाजारात अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध आहेत व त्यामुळे मोबाइल फोनची एकूण किंमत कमी होण्यास मदत होते.

या बॅटरीचा फायदा असा आहे की यात मोठ्या संख्येने चार्जिंग / डिस्चार्जिंग cycles आहेत आणि हे वेगवान आणि सोप्या चार्जिंगला देखील समर्थन देते.

यामध्ये heating problem कमी आहे आणि चांगला load performance आहे. 

बॅटरीमध्ये कमी उर्जा आहे आणि याचे काही मेमरी प्रभाव देखील आहेत व यामुळे बॅटरीची क्षमता देखील कमी होऊ शकते.

ही समस्या टाळण्यासाठी, आपल्याला बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करण्याची आणि पुन्हा रिचार्ज करण्याची आवश्यकता आहे, जी कोणासाठी हि त्रासदायक आहे.

निकेल मेटल हायड्राइड (Nickel Metal Hydride)

Nickel Metal Hydride ची क्षमता Nickel-cadmium  (NICD) बॅटरीपेक्षा 30 ते 40 टक्के जास्त आहे.

या बॅटरी  Nickel-cadmium (NICD) च्या तुलनेत 20 टक्के अधिक महाग आहेत आणि 50 टक्के जास्त self-discharge होतात.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा.. 

नेटवर्क कोणते आणि कसे असावे ?

Audio कसा असावा ?

मोबाईल सुरक्षित कसा राहील?

डिस्प्ले मोठा असावा की छोटा ?

कॅमेरा कसा असावा?

फोनची मेमरी किती असावी?

प्रोसेसर म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment