Micromax ने लाँच केले “Make In India” फोन ! किंमत फक्त 6999।  

image courtesy : Micromax

मायक्रोमॅक्स इन सिरीज LIVE Updates: Micromax In Series स्मार्टफोन डिझाइन ची पहिली झलक, 3 नोव्हेंबरला लाँच ।

मायक्रोमॅक्सने आपले दोन नवीन फोन बाजारात आणले आहेत, Micromax In Note 1 फक्त 10,999 रुपये मध्ये आणि  Micromax In 1B 6,999 रुपये मध्ये, हे फोन अधिकृत मायक्रोमॅक्स वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर २४ नोव्हेंबर पासून विक्रीसाठी असतील.

कंपनीने आज नवीन “मेड इन इंडिया” फोन Micromax In ब्रॅण्डिंगने लॉच केले. सर्वांसाठी ही  खूपच चांगली गोष्ट आहे आणि आपण मायक्रोमॅक्सचे कौतुक करणे स्वाभाविक आहे. 

Micromax in Note 1 ह्यामध्ये मीडियाटेक G85 प्रोसेसर आहे तर Micromax in 1B हा बजेट असून ह्यामध्ये मीडियाटेक G35 प्रोसेसर आहे. दोन्ही फोन 5000 mAh बॅटरीसह येतात आणि स्टॉक अँड्रॉइड (No ads)चालवतात.

Micromax in 1B  हा 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज मध्ये येतो आणि 6,999 रु. पासून सुरू आहे आणि 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हर्जनची किंमत 7,999 रु. आहे. 

मायक्रोमॅक्स in Note1 मध्ये 4GB रॅम आणि 64GB व्हर्जनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होईल आणि 4GB रॅम आणि 128GB  स्टोरेजची किंमत 12,999 रुपये असेल.

फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर 24 नोव्हेंबरपासून हा फोन विक्रीवर आहे.

नवीन मायक्रोमॅक्स फोन Redmi 9 मालिका तसेच Realme, Oppo इत्यादी फोनच्या तोडीस तोड आहे असे जरी म्हंटले तरी ते चुकीचे होणार नाही आणि बजेट क्षेत्रातही मायक्रोमॅक्स वर्चस्व गाजवेल अशी आशा आहे.

मायक्रोमॅक्स इन सिरीज आता अधिकृत झाली आहे.

In Note 1 मध्ये मागील बाजूस एक Quad कॅमेरा सेटअप दिला आहे आणि मुख्य कॅमेरा 48MP चा आहे, in 1B च्या मागील बाजूस दोन कॅमेरे दिलेले आहेत आणि मुख्य कॅमेरा 13MP चा आहे. 

मायक्रोमॅक्स IN 1B

Micromax in 1B
image courtesy : Flipkart

जर ह्या मोबाईल बाबत अधिक माहिती हवी असेल आणि जर खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Micromax in Note 1

Micromax in Note 1
image courtesy : Flipkart

जर ह्या मोबाईल बाबत अधिक माहिती हवी असेल आणि जर खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Jio देणार 1 Gbps इंटरनेट स्पीड
  2. जगातील सगळ्यात फास्ट इंटरनेट सेवा 5G म्हणजे काय?
  3. हे malware तुमची सगळी माहिती Leak करू शकतात
  4. वाय-फाय (wiFi) म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment