Poco सर्वांसाठी घेऊन येत आहे आपला नवीन वर्षातील नवीन फोन Poco M3: किंमत फक्त..

poco-m3
source-flipkart

पोको आपल्या वर्षातील पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी flipkart द्वारे Poco M3 भारतात दाखल करणार आहे. 

कंपनीने आज आपल्या अधिकृत Youtube चॅनलवर Upcoming स्मार्टफोनचा टीझर व्हिडिओ जारी केला आहे.

Poco  कंपनीने यापूर्वीच इंडोनेशियामध्ये Poco M3 लाँच केला असून त्याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे. 

हा स्मार्टफोन ब्लू, यलो आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होईल.

Poco M3 वैशिष्ट्ये

Poco M3 हा फोन octa-core Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसरसहित Adreno 610 GPU वर चालतो. 

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमसह आला असून तो MIUI 12 (for POCO) वर चालतो.

स्मार्टफोन दोन-टोन डिझाइन फिनिश आणि अँटी-फिंगरप्रिंट कोटिंगसह येतो. 

स्मार्टफोन 6×3 इंच फुल एचडी + डिस्प्लेसह 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह आला आहे. 

डिस्प्ले वर protection साठी Corning Gorilla Glass आहे त्यामुळे डिस्पले सुरक्षित राहतो.

Poco M3 हा 4 GB रॅम आणि 64 GB किंवा 128 GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही मायक्रोएसडी कार्डचे वापर करून  512 GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात.

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये F/1.79 अपर्चर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि F/ 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आणि 48 मेगापिक्सल मुख्य सेन्सर आहे.

F / 2.05 अपर्चरसह फ्रंट 8 मेगापिक्सलचा सेल्फी शूटर दिलेला आहे.

पोको M3 मध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि IR ब्लास्टर आहे. 

हँडसेटमध्ये 18 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी आहे, हा फोन २ फेब्रुवारी रोजी फ्लिपकार्टवर खरेदी साठी उपलब्ध असेल. 

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा – धन्यवाद 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Realme लवकरच घेऊन येतोय X7 5G फोन: किंमत फक्त एवढीच..
  2. FAU-G ‘Made in India’ Game भारतात लाँच: How To Download in Marathi
  3. भारतात LG K42 हा फोन MIL-STD-810G Military-Grade Build व Quad Rear Cameras सह लॉन्च करण्यात आला: किंमत, वैशिष्ट्ये

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment