कोण आहे का व्यक्ती ज्याने एक वर्षांमध्ये अंबानी नाही तर Elon Musk ला सुद्धा मागे टाकले …
गौतम अदानी हे एक भारतीय उद्योगपती आहेत. जगातील सर्व श्रीमंत लोकांच्या संपत्तीपेक्षा मागील वर्षी त्याच्या संपत्तीमध्ये कोट्यावधींची भर पडली आहे. त्यांच्या पॉवर Generation ते बंदरे हे सर्व business आणि काही …