मागील वर्षी Apple, Samsung पेक्षा जगात सर्वात जास्त फोन चायनीज का विकले गेले (Rise of Chinese Smartphones)?
गेल्या काही दशकापासून Apple आणि Samsung हे दोन जागतिक स्मार्टफोन बाजारातील प्रबळ खेळाडू आहेत पण अलिकडच्या वर्षांत चीनी स्मार्टफोन ब्रँड चीनच्या बाहेर पडून जागतिक बाजारातील एक हिस्सा काबीज केला आहे.(Rise …