Edtech क्षेत्रातील सर्वात मोठी डील! Byju’s ने जवळपास $1अब्ज मध्ये विकत घेतली Aakash Education Services

byjus and aakash education

Edtech क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील, देशातील सर्वात मूल्यवान ऑनलाइन एज्युकेशन फर्म, Byju’s ने अंदाजे 1 अब्ज डॉलर्सची रोख आणि स्टॉक डील करून (सुमारे $600 दशलक्ष रोख आणि बाकी स्टॉक …

Read more